जगातील सर्वात मोठी नदी चे नाव काय?www.marathihelp.com

जगातील सर्वात लांब नदी नाईल ही आहे तर जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन ही आहे. नदीची लांबी ही तिचा उगम जेथे होतो तेथून पुढे तिच्या संगमपर्यंत असते.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 82028 +22