जगातील महान व्यक्ती कोण आहे?www.marathihelp.com

Stanislav Yevgrafovich Petrov ज्यांनी ह्या विश्वाला तिसऱ्या महायुद्ध पासून वाचवलं. म्हणून त्यांना The man who saved world असं म्हंटल्या जातं. माझ्या मते हाच महान व्यक्ती आहे. Stanislav petrov यांना world citizen award ह्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:20 ( 1 year ago) 5 Answer 71086 +22