जगात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या देशाची आहे?www.marathihelp.com

1,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व्हॅटिकन सिटीची या देशाची नोंद जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश अशी आहे. व्हॅटिकन सिटी या देशाचे क्षेत्रफल 0.17 चौरस मैल ईतकेच आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:02 ( 1 year ago) 5 Answer 39742 +22