जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात?www.marathihelp.com

जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात. चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते, आणि चिनी भाषेत ५०,००० अक्षरे आहेत, पण एखादे चिनी वृत्तपत्र वाचण्याकरता यातली केवळ २००० अक्षरे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 3876 +22