छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले?www.marathihelp.com

महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:32 ( 1 year ago) 5 Answer 18345 +22