छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी झाला होता?www.marathihelp.com

निश्चलपुरीने महाराजांना राज्याभिषेकावेळी अपघाती घडलेले अपशकुन व उणिवा निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे त्याच्या सांगण्यानुसर महाराजांनी २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने दूसरा राज्याभिषेक करवून घेतला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:13 ( 1 year ago) 5 Answer 35289 +22