छत्रपती शाहू महाराज यांची कैदेतून सुटका कधी झाली?www.marathihelp.com

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) शाहूंची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली मात्र येसूबाईसह अन्य कबिला मोगलांनी दिल्लीला ओलीस ठेवून घेतला.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:23 ( 1 year ago) 5 Answer 5886 +22