छंदोगामात्य म्हणजे काय?www.marathihelp.com

कवी कलश यांना छंदोगामात्य ही पदवी मिळाली होती तिचा अर्थ म्हणजे सामवेदध्यायी अर्थात सामवेदात परिपूर्ण असा प्रधान. सामवेद हा एकमेव वेद आहे जो संगीतमय असून त्याचे मंत्र छंदांच्या स्वरूपात गायले जाऊ शकतात.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 7640 +22