चेक इन बँकिंग म्हणजे काय?www.marathihelp.com

चेक हे बँकिंग प्रणालीचे एक असे साधन आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती बँकेला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याचे आदेश देते. ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत, त्याचे नाव चेकमध्ये लिहावे लागते. यात एखाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे नाव देखील नाव असू शकते.

solved 5
बैंकिंग Thursday 23rd Mar 2023 : 11:03 ( 1 year ago) 5 Answer 137375 +22