चुंबकीय क्षेत्र कसे तयार करावे?www.marathihelp.com

एखाद्या तारेतून विद्युत् प्रवाह सोडला असता तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते, हे त्यांनी दाखविले. १८२० साली अँपिअर यांनी विद्युत् प्रवाह वापरून कृत्रिम चुंबक बनविता येतो, हे सिद्ध केले. ॲरागो यांनी त्याच वर्षी पहिला विद्युत् चुंबक तयार केला. या चुंबकत्वाचा उगम विद्युत् प्रवाहामुळेच होते, हे आता सिद्ध झाले आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79238 +22