चिपळूणकर आणि भावे यांनी खाजगी शाळा कुठे सुरू केल्या होत्या?www.marathihelp.com

१ जून १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या या सहकार्याने पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 8414 +22