चिकणमाती मातीचा अर्थ काय आहे?www.marathihelp.com

चिक्कण माती हा काळ्या मातीचा एक प्रकार आहे. ही माती भिजली की चिकट होते. या प्रकारची माती भांडी तसेच मूर्ती बनविण्यासाठी वापरली जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 115523 +22