चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

द्रुतगतीने वाढणाऱ्या किंमती व अतिरिक्त मागणी ही चलनवाढीची दोन प्रमुख लक्षणे होत. अविकसित अर्थव्यवस्थेत काही मूलभूत अडथळ्यांमुळे पूर्ण रोजगार नसतानाही पैशाचा पुरवठा वाढल्यास चलनवाढ उद्‌भवते. चलनवाढविरोधी उपाय योजल्यामुळे उत्पादन व रोजगार कमी न होता, किंमती कमी होत असल्यास 'चलनवृद्धिरोध' निर्माण होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 34747 +22