चक्रीवादळाचे शब्दात वर्णन कसे करायचे?www.marathihelp.com

चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते.

solved 5
भौगोलिक Tuesday 21st Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 123117 +22