चंद्राला स्वतःच्या अक्षावर एकदा फिरायला किती वेळ लागतो?www.marathihelp.com

चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73503 +22