घनकचऱ्याचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

घन कचऱ्याचे स्रोत : घरगुती कचरा : हा कचरा घरामधून तयार होतो. उदा., टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, काच, रबर, धातू, चामड्याच्या वस्तू इत्यादी. औद्योगिक कचरा : रंग-गाळ, तेल, राख, जड धातू इत्यादी. धोकादायक कचरा : रासायनिक, जैविक, स्फोटक, रोगप्रसारक इत्यादी पदार्थ

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 35451 +22