ग्रामीण समुदायाची व्याख्या काय करते?www.marathihelp.com

स्वतंत्र रीत्या अगर सामूहिक रीत्या स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला ग्राम असे सामान्यतः म्हटले जाते. शेती करण्याची कला किंवा तंत्र मानवाला अवगत झाले, तेव्हापासून ग्राम किंवा खेडेगाव हे अस्तित्वात आले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 131828 +22