ग्रामीण विकासासमोर कोणती आव्हाने आहेत?www.marathihelp.com

व्यवसायाची सुरुवात करण्यापासून तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत सर्व क्षेत्रांत अंधारातच हातपाय हलवावे लागत आहेत. शहरात किमान काही स्रोत तरी आहेत; पण ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी अवघड आहे. ग्रामीण भागात उद्योजकता वाढीस लागलेली आहे; परंतु तिचा योग्य तो विकास होताना दिसत नाही. याचे मुख्य कारण आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37425 +22