ग्रामीण विकासाचे महत्त्व काय?www.marathihelp.com

ग्रामीण विकास म्हणजे लोकांची आर्थिक उन्नती तसेच मोठे सामाजिक परिवर्तन . ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागात राहणा-या लोकांच्या राहणीमानात सुधारणा किंवा उन्नतीची प्रक्रिया. भारतातील लोक मुख्यतः ग्रामीण भागात (खेड्यात) राहतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 73442 +22