ग्रामीण पतपुरवठा म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्रामीण पतपुरवठा हा शेती उत्पादनासाठी तसेच सामाजिक न्यायासाठी आवश्यक अशी पूर्वअट असते. * ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच कारागिरांना आवश्यक कर्जाची गरज उत्पादक कारणासाठी उत्पादक तसेच अनुत्पादक कारणासाठी देखील असते. * जमीन सुधारणा करण्यासाठी, विहीर खणण्यासाठी, ट्रक्टर घेण्यासाठी, अशा विविध कारणासाठी कर्ज घेत असतात

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:51 ( 1 year ago) 5 Answer 47064 +22