ग्रामीण आणि शहरी वसाहतींमध्ये काय फरक आहेत?www.marathihelp.com

ग्रामीण वस्ती अतिशय विरळ प्रकारची असते तर शहरी वस्तीत लोकसंख्येचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते. ग्रामीण वस्तीतील घरे हे एकमेकांना चिटकून असतात व ते जमिनीवर असतात तर शहरी वस्तीतील घरे हे उंच उंच इमारतीत असतात व दोन इमारतींमध्ये बरेचसे अंतर असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 21110 +22