ग्रामीण अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत?www.marathihelp.com

आर्थिक विकास : विविध व्यवसायांचा अभाव व बहुसंख्य नागरिकांचे कमी उत्पन्न ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची मुख्य लक्षणे होत. शेती हा तेथील मुख्य व्यवसाय. ग्रामीण भागातील सु. ८५% माणसे शेतीवर अवलंबून आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 131819 +22