ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो?www.marathihelp.com

ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील. प्रत्येक आर्थिकवर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) निदान सहा ग्रामसभा ग्रामपंचायतीस घेण्यास बंधनकारक आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:38 ( 1 year ago) 5 Answer 43168 +22