ग्रामसभेची रचना आणि कार्य काय आहे?www.marathihelp.com

“लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वसतीस्थान आहे, त्यातील 'मतदारांची संस्था' म्हणजे “ग्रामसभा” असे म्हणता येते. अनुसूचित क्षेत्राकरिता 'पाड्याची ग्रामसभा'या संकल्पनेला मान्यता देण्यात आली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ व सभा नियम १९५९ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 26167 +22