ग्रामसभा म्हणजे काय? www.marathihelp.com

ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा होय. ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 20224 +22