ग्रामसभा आणि ग्रामपंचायती कशा चालतात?www.marathihelp.com

सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो. ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलविल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर सोपविली आहे. ग्रामसभेची गणसंख्या – एकुण मतदारच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पंचाची निवड करते.

solved 5
राजनीतिक Thursday 23rd Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 137564 +22