ग्रामपंचायतीचे दुसरे नाव काय आहे?www.marathihelp.com

पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 09:04 ( 1 year ago) 5 Answer 20260 +22