ग्रामपंचायतीची मुख्य कर्तव्ये कोणती आहेत?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे. लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे. करवसुल करणे.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 47214 +22