ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार कधी वाढणार?www.marathihelp.com

ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यासाठी पगार वाढ करण्यासंबंधीत अधिसूचना ही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 10 ऑगस्ट 2022 ला निर्गमित केलेले होती. आता ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दर हा लागू केलेला आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या पगारात वाढ झालेली आहे.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 17:04 ( 1 year ago) 5 Answer 37669 +22