गोव्याला पोर्तुगालपासून कधी स्वातंत्र्य मिळाले?www.marathihelp.com

१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 39541 +22