गुरुत्वाकर्षण कसे निर्माण होते?www.marathihelp.com

ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या काल-अवकाशाला वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 74962 +22