गुणात्मक साधन म्हणजे काय?www.marathihelp.com

गुणात्मक साधने
म्हणजेच त्या साधनांच्या वापरामुळे बँकांकडील व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेतील रोख रकमेमध्ये वाढ किंवा घट होते व परिणामतः एकूण पतचलनाचे प्रमाण वाढते किंवा कमी होते. गुणात्मक साधनांचा हेतू पतचलनाचे आकारमान निश्चित करणे हा नसतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:05 ( 1 year ago) 5 Answer 127764 +22