गिरणी संप म्हणजे काय?www.marathihelp.com

1923 मध्ये गिरणी कामगारांनी गिरणी कामगार महामंडळ नावाची संस्था स्थापन केली. असं असलं तरी प्रत्यक्ष काम करताना कामगारांची एखादी संघटना असायचीच. त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी ते सातत्याने आंदोलन करत. तेव्हा मिल ओनर असोसिएशन ने संप न करण्याची कामगारांना ताकीद दिली होती तरीही कामगार आपल्या मागण्या रेटून लावत असत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 109333 +22