गाळाच्या खडकांचे उपयोग काय?www.marathihelp.com

गाळाचे खडक
त्यामधून पाणी झिरपल्यामुळे खडकांतील खनिजे विरघळतात. त्यामुळे खडकांचा अपक्षय होतो व खडकांचे बारीक तुकडे होतात. वारा नदी, हिमनदी, यांच्या बरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे थर साचत जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 127195 +22