गटविकास अधिकारी म्हणजे काय?www.marathihelp.com

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 7102 +22