गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे?www.marathihelp.com

गंगेची लांबी २,५२५ कि. मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 130241 +22