खेळते भांडवल आणि त्याचे घटक म्हणजे काय?www.marathihelp.com

खेळते भांडवल हे मानवाने उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन किंवा भविष्यातील उत्पादनात वाढ व्हावी म्हणून निर्माण केलेली उत्पादन सामग्री होय. साधारणपणे वस्तूची निर्मिती करण्याकरिता भौतिक भांडवल (उदा., यंत्रसामग्री, जमीन, इमारत इत्यादी.) आणि मानवी भांडवल (उदा., सुशिक्षित, प्रशिक्षित व निरोगी मनुष्यबळ इत्यादी.)

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45666 +22