खालीलपैकी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?www.marathihelp.com

सध्या फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून ते जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनी, LVMH Moët Hennessy चे सीईओ आहेत. फोर्ब्सच्या या अहवालानुसार बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती १८६.२ अब्ज डॉलरची आहे. त्याच वेळी, एलन मस्कच्या एकूण वैयक्तिक संपत्तीबद्दल बोलायचे तर ते १८५.७ अब्ज इतकी राहिली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 34817 +22