खालसा म्हणजे काय?www.marathihelp.com

खालसा हा शिख धर्माचा एक संप्रदाय आहे. मार्च ३०, १६९९ रोजी शिख धार्मियांचे १०वे गुरू गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 126920 +22