खाऱ्या पाण्याचे तलाव म्हणजे काय?www.marathihelp.com

सरोवर (किंवा तलाव) म्हणजे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 60945 +22