खाऱ्या पाण्याची परिसंस्था कोणती आहे?www.marathihelp.com

खाऱ्या पाण्यातील दलदली, कच्छ वनश्रीचे (खारफुटी) प्रदेश, भरती-ओहोटीच्या दरम्यानचे पट्टे, नदीमुखखाडी, खाडी, खाजण, मृत्तिका प्रदेश, सागरी कुरण, प्रवाळ खडक व प्रवाळशैलभित्ती, समुद्र, उपसागर, महासागर, खोल महासागरी भाग आणि सागरी तळ इत्यादी खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रांत आढळणाऱ्या परिसंस्थांचा समावेश सागरी परिसंस्थेत केला जातो

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 64983 +22