खडकाचे थर कसे तयार होतात?www.marathihelp.com

खडकांमध्ये पाणी झीरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. आशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन त्यांचा भुगा तयार होतो , नदी वारा हांच्या साहायाने सकल प्रदेशाकडे हे कां वाहत जातात , त्यांचे एकावर एक थर तयार होतात , या संचयनामुळे थरावर प्रचंड प्रमाणात दाब तयार होतो त्यामुळे हे थर एकसंघ होतात व त्यातून गाळाचे खडक तयार होतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75886 +22