क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?www.marathihelp.com

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात '


क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .

स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात 

शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .

उभयान्वयी अव्यय ( Conjunction )-
असा शब्द की जो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्यासाठी वापरला जातो.
दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
उदा. 1) Ajay and Vijay are Brothers.

केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )-
असा शब्द की जो भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.
आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
उदा. Oh !; Hello !; etc

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 3908 +22