क्रियापद म्हणजे काय ते सांगून क्रियापदाचे प्रकार लिहा?www.marathihelp.com

क्रियापद : वाक्यातील क्रिया दाखविणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची व्याख्या : " वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय ." उदा : मी आंबा खातो . वरील वाक्यात ' खातो ' हा शब्द क्रियापद आहे

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 4049 +22