क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेन कसे वापरले जाते?www.marathihelp.com

क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ब्लॉकचेन म्हणजे सोप्या भाषेत Chain of Blocks - किंवा रेकॉर्ड्सची लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात - रियल टाईममध्ये साठवली जाते. आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:55 ( 1 year ago) 5 Answer 23829 +22