कोणत्या समितीने सर्वप्रथम पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली?www.marathihelp.com

देशातील पहिल्या त्रिस्तरीय पंचायतीचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे झाले. अशोक मेहता समितीने पंचायत राजच्या द्विस्तरीय पद्धतीची शिफारस केली. एलएम सिंघवी समितीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 26957 +22