कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे?www.marathihelp.com

उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. उत्तर प्रदेशात साधारणपणे २० कोटी पेक्षाही जास्त लोक राहतात. उत्तर प्रदेश हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य (देशाचा विभाग, भारतात राज्य, अमेरिकेत स्टेट, काही ठिकाणी प्रॉविन्स इत्यादी) आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:31 ( 1 year ago) 5 Answer 31884 +22