कोणत्या राज्यात सर्वाधिक तेल शुद्धीकरण कारखाने आहेत?www.marathihelp.com

जामनगर गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते. येथील रिलायन्स ह्या भारतामधील आघाडीच्या कंपनीचा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) जगातील सर्वात मोठा कारखाना मानला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 100648 +22