कोणत्या राज्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे?www.marathihelp.com

सध्या भारतामध्ये २८ घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या साठी एकूण २५ उच्च न्यायालय कार्यरत आहेत. दिल्ली हा स्वतःच्या उच्च न्यायालय असलेला एकमेव केंद्र शासित प्रदेश आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 90015 +22