कोणत्या प्रचलित वाऱ्यामुळे जून ते नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडतो?www.marathihelp.com

२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा 'नैर्ऋत्य मॉन्सू्न' परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला 'ईशान्य मॉन्सून'चा पाऊस असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 117543 +22